शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

पांझरा नदीपात्रातून गौणखनिजची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 10:06 PM

२ लाखांचा मुद्देमाल : देवपूर पोलिसात नोंद

ठळक मुद्देपांझरा नदी पात्रातून गौणखनिजची चोरीदोन लाखांचा मुद्देमाल जप्तदेवपूर पोलिसात गुन्हा नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरानजीक पांझरा नदीतून होणारी गौणखनिजची चोरटी वाहतूक पोलिसांच्या पथकाने रोखली़ गौणखनिजासह ट्रॅक्टर असा दोन लाखांचा मुद्देमाल देवपूर पोलिसांनी जप्त केलेला आहे़ तापी नदीसह पांझरा नदी, बुराई नदी अशा विविध ठिकाणाहून गौणखनिजाची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे़ यासंदर्भात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येऊनही सर्रासपणे पुन्हा गौणखनिजाची चोरी आणि त्याची वाहतूक सुरु असल्याचे समोर आले आहे़ एमएच १८ झेड २५० क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून साधारणपणे १ ब्रास वाळू देवपुर भागातील पांझरा नदी पात्रालगत असलेल्या विटाभट्टी भागातील रोडावरुन चोरट्या मार्गाने ट्रॅक्टरच्या माध्यमातून चोरी होत असताना देवपूर पोलिसांच्या पथकाने ती रोखली़ ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़ ट्रॅक्टरसह गौणखनिज असा २ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी ट्रॅक्टर चालक मनोज चिंतामण गुरव आणि ट्रॅक्टर मालक विजय पंडीत पाटील (दोनही रा़ विटाभट्टी, देवपूर, धुळे) यांच्याविरोधात भादंवि कलम ३७९, ३४ सह खनिजे विकास अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़ हेड कॉन्स्टेबल बी़ बी़ बागुल पुढील तपास करीत आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे