साक्रीच्या रूग्णाच्या संपकार्तील व्यक्तींचे स्वॅब घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 12:22 IST2020-04-25T12:22:24+5:302020-04-25T12:22:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे - शुक्रवारी साक्री येथील दोन रूग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ...

Swabs of persons in contact with Sakri's patient | साक्रीच्या रूग्णाच्या संपकार्तील व्यक्तींचे स्वॅब घेतले

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे - शुक्रवारी साक्री येथील दोन रूग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्याक्तींचा प्रशासन शोध घेत आहे. पॉजीटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्याक्तींचे स्वॅब घेतले जात आहेत. धुळे शहरातील एका नगरसेवकाच्या भावाचा 23 एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्याही संपकार्तील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. प्रलंबीत अहवाल संध्याकाळ पर्यंत प्राप्त होतील अशी माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.पंकज शेजवळ यांनी दिली.

Web Title: Swabs of persons in contact with Sakri's patient

टॅग्स :Dhuleधुळे