शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

धुळे शहर हद्दवाढीतील गावांमध्ये होणार मुलभूत सुविधांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 4:11 PM

शासनाकडे करणार निधीची मागणी

ठळक मुद्दे- गाव विकासासाठी भरीव निधीची महापालिकेला अपेक्षा- रस्ते, गटारी, पथदिवे, स्वच्छता, पाणीपुरवठा या सुविधांचे सर्वेक्षण - बहूतांश गावांमध्ये सुविधांची वाणवा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर हद्दवाढ लागू झाल्याने मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या दहा गावांमध्ये रस्ते, गटारी, शौचालय, पथदिवे, स्वच्छता यांसारख्या मुलभूत सेवा सुविधांचे सर्वेक्षण केले जाणार आहे़ त्यानुसार शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे़धुळे शहर हद्दवाढीची अधिसूचना ५ जानेवारी २०१८ ला लागू झाली आहे़ त्यानुसार वलवाडी, महिंदळे, वरखेडी, बाळापूर, पिंपरी, अवधान, चितोड, मोराणे, नकाणे, भोकर व नगाव या ११ गावांचा शहर हद्दवाढीत समावेश झाला आहे़ मात्र नगाव गाव हे गावठाण क्षेत्राव्यतिरीक्त आहे़ तर उर्वरीत १० गावांचा समावेश गावठाण क्षेत्रासह झाल्यामुळे त्याठिकाणी मुलभूत सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहे़ त्यामुळे मनपाकडून लवकरच संबंधित गावांमध्ये सर्वेक्षण करून मुलभूत सुविधांसाठी आवश्यक कामांचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे़  त्यानुसार निधीची मागणी शासनाकडे केली जाणार आहे़ हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या बºयाच गावांमध्ये प्राथमिक सुविधांची देखील वाणवा असून त्यांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे़