लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ८६ अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला़मृतांमध्ये धुळे तालुक्यातील मेहेरगाव व शिरपूर येथील एका रूग्णाचा समावेश आहे़रविवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ४१ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ५९१ इतकी झाली आहे. तर ३४७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}