सुजल भामरे, अनुष्का भामरे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST2021-06-04T04:27:22+5:302021-06-04T04:27:22+5:30
स्पर्धेत तालुक्यातील आठ शाळांमधून एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दोन गटात ही स्पर्धा घेतली होती. स्पर्धेचा निकाल ...

सुजल भामरे, अनुष्का भामरे प्रथम
स्पर्धेत तालुक्यातील आठ शाळांमधून एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दोन गटात ही स्पर्धा घेतली होती. स्पर्धेचा निकाल असा- लहान गट
लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) प्रथम - सुजल तुषार भामरे, (वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, कासारे), द्वितीय - गौरव दीपक तोरवणे, (खान्देश गांधी बाळूभाई मेहता माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, कासारे) तृतीय - चारुशिला सुनील तोरवणे, (बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय, कासारे).
उत्तेजनार्थ - मयुर भटू साळुंके, (शिवाजी माध्यमिक विद्यालय, शेवाळी.)
मोठा गट (इयत्ता ८वी ते १०वी) - प्रथम - अनुष्का श्रीकांत भामरे, (कर्म आ. मा. पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर), द्वितीय - मयुरी अनिल तोरवणे (बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय, कासारे),
तृतीय - अनिकेत मिलिंद देसले (वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, कासारे),
उत्तेजनार्थ - प्रांजल दीपक अहिराव (कर्म आ. मा. पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर). स्पर्धाप्रमुख म्हणून जयेश रावसाहेब खैरनार यांनी काम पाहिले.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे, सुभाष जैन, धनराज जैन, डॉ. विवेकानंद शिंदे, एच. आर. गांगुर्डे, प्राचार्य ए. बी. मराठे यांनी विजयी स्पर्धकांचे कौतुक केले.