शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

साक्री परिसरात प्रेमीयुगुलाची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:01 PM

धाडणे फाट्यावरील घटना : पोलीस तपासाला सुरुवात

ठळक मुद्देप्रेमीयुगुलाने केली गळफास घेवून आत्महत्या़साक्री तालुक्यातील धाडणे फाट्यावरील घटनापोलिसांच्या तपासाला सुरुवात 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साकी तालुक्यातील धाडणे फाट्यावर एका प्रेमीयुगुलाने वडाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे़ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गालगत साक्री ते पिंपळनेर रोडवर असलेल्या धाडणे गावाच्या फाट्यालगत एका वडाचे झाड आहे़ या झाडाला धाडणे (ता़ साक्री) येथील कैलास रमेश बागुल आणि नाशिक जिल्ह्यातील कळवळ तालुक्यातील दिपाली सोमनाथ चव्हाण (गाव माहित नाही) या प्रेमीयुगुलाची नावे पुढे येत आहेत़ त्यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला आणि आपल्या प्रेमाला पुर्णविराम दिला़ ही घटना सोमवारी रात्री घडली असावी असा अंदाज असून मंगळवारी सकाळी ही बाब उघडकीस आली़ या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली आहे़ घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी भेट दिली आहे़ प्रेमीयुगुलांबद्दल माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत़