वीज अभियंत्यासमोर आत्महत्येचा प्रय}

By Admin | Updated: February 7, 2017 01:16 IST2017-02-07T01:16:45+5:302017-02-07T01:16:45+5:30

थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने शेतक:याचा संताप

Suicide attempt | वीज अभियंत्यासमोर आत्महत्येचा प्रय}

वीज अभियंत्यासमोर आत्महत्येचा प्रय}

धुळे : कुसुंबा येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात  मोराणे येथील शेतकरी सुनील ठाकरे यांनी सोमवारी विष पिऊन आत्महत्येचा प्रय} केला. परंतु शेतकरी व कार्यकत्र्यानी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
 थकबाकीपोटी महावितरणने वीज कनेक्शन खंडित करण्याच्या सुरू             केलेल्या कारवाईविरोधात शिवसैनिक व शेतक:यांच्या मोर्चावेळी हा प्रकार अचानक घडल्याने धावपळ उडाली.
    यावेळी महावितरणचे सहायक  अभियंता एस. बी. गांगुर्डे यांना घेरावही घालण्यात आला.
शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी लढा देत असताना असे घडले तर वीज मंडळाच्या कर्मचा:यांना धडा शिकविला जाईल.
    - मनीष जोशी, तालुकाप्रमुख, शिवसेना

Web Title: Suicide attempt