शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

धुळे जिल्ह्यात अकरावीच्या  प्रवेश प्रकियेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:39 IST

२५ हजार ६०० जागा  : २९ रोजी पहिली यादी जाहीर होणार

ठळक मुद्देकला शाखेच्या १३ हजार जागाविज्ञान शाखेच्या १० हजार जागापहिली गुणवत्ता यादी २९ रोजी जाहीर होणार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात शुक्रवारपासून इयत्ता ११ वीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या एकूण २५ हजार ६०० जागा आहेत. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २९ जून रोजी लागणार आहे. दहावीसाठी जिल्हयातील   २९ हजार ९८ विद्यार्थी  प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयातील धुळे शहर, ग्रामीण, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात सर्व व्यवस्थापनाच्या कला शाखेसाठी एकूण प्रवेश क्षमता १३ हजार २४० आहे. तर विज्ञानाची प्रवेश क्षमता १० हजार ८०, वाणिज्य शाखेची १ हजार ४०, संयुक्त १ हजार २४० अशा एकूण २५ हजार ६०० जागा आहेत.  कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज २२ ते २६ जून दरम्यान वितरीत करण्यात येतील. २९ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सवंर्गनिहाय पहिली गुणवत्ता व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. ३ जुलै १८ पर्यंत पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान आज प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज, माहिती पुस्तिका घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी झालेली होती. सोमवारपासून प्रवेश घेणाºयांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक