सहा रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 21:32 IST2020-06-12T21:27:34+5:302020-06-12T21:32:06+5:30
आतापर्यत एकूण ३५९ रूग्ण पॉझिटिव्ह

dhule
जिल्हा रूग्णालयाने शुक्रवारी रात्री दिलेल्या अहवालानुसार सहा रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यात धुळे शहरातील एक तर शिरपूर येथील पाच रूग्णांचा समावेश आहे़ जिल्ह्यात आतापर्यत एकूण ३५९ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहे़ तर शुक्रवारी दिवसभरात ३० रूग्ण कोरोना मुक्त एक झाले आहेत़