शहरात नवीन सहा रूग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:46 IST2020-06-03T22:39:36+5:302020-06-03T22:46:48+5:30

जिल्ह्यात बाधितांची संख्या १७७

Six new patients in the city tested positive | शहरात नवीन सहा रूग्ण पॉझिटिव्ह

dhule

धुळे गेल्या आठवडापासून रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे़ आज रात्री आनखी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ त्यामुळे धुळे शहरातील रूग्णांची संख्या ११४ झाली आहे़ तर जिल्ह्यात १७७ जण कोरोना बाधित आहेत़ आतापर्यत कोरोनामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे़ तर ९३ बरे झाले आहेत़ दरम्यान बुधवारी ३५ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहे. तर एकूण ३३ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

Web Title: Six new patients in the city tested positive

टॅग्स :Dhuleधुळे