सहा जणांवर कारवाई बारावी परीक्षा
By Admin | Updated: February 28, 2017 23:55 IST2017-02-28T23:55:00+5:302017-02-28T23:55:00+5:30
धुळे : बारावीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी भरारी पथकाने इंग्रजी विषयामध्ये कॉपी करताना 6 विद्याथ्र्याना पकडले. ही कारवाई आर्वी आणि नेर परीक्षा केंद्रांवर करण्यात आली.

सहा जणांवर कारवाई बारावी परीक्षा
धुळे : बारावीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी भरारी पथकाने इंग्रजी विषयामध्ये कॉपी करताना 6 विद्याथ्र्याना पकडले. ही कारवाई आर्वी आणि नेर परीक्षा केंद्रांवर करण्यात आली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने ही कारवाई केली. नेर येथे चार विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. याच पथकाला धुळे तालुक्यातील आर्वी येथील परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.