शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

सिदाजी आप्पा दिंडीचे धुळ्याहून जालन्याकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:41 AM

जालन्याहून कर्नाटकातील चिटगुप्पा येथे दिंडी जाणार, अनेक भाविकांचा सहभाग

आॅनलाइन लोकमतधुळे : गवळी समाजाचे आराध्य दैवत ब्रह्मस्वरूप बाल ब्रह्मचारी प.पू. सिदाजी आप्पा यांच्या पायी दिंडीचे धुळ्याहून चिटगुप्पा, जि.बिदर (कर्नाटक) सोमवारी प्रस्थान झाले. दिंडीचे हे १९ वे वर्ष आहे.सोमवारी सकाळी गवळीवाडा परिसरात असलेल्या महाकाली मंदिरात भजन, कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सिदाजी आप्पांची आरती झाल्यानंतर दिंडीचे प्रस्थान झाले. ही दिंडी धुळ्यातून गवळीवाडा, मोगलाईवाडा, अमरनगर, गोकूळनगरमार्गे निघाली. पुढे ही दिंडी चाळीसगाव, कन्नडमार्गे जालन्यापर्यंत जाईल. तेथून चिटगुप्पाकडे (कर्नाटक) प्रस्थान होईल. १ आॅगस्ट रोजी ही दिंडी जालन्यात पोहचेल.दिंडी मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण दहिहंडे हे आहेत. दिंडीत अनेक भाविक सहभागी झालेले आहेत. या दिंडीसाठी भागवत नागापुरे, सखाराम गेनाप्पा, औडाजी नरव्हाळ, सोमाप्पा गवळी, शाम घुगरे, संजय यादबोले, भगवान पंगुडवाळे, संभाप्पा उदीकर, लक्ष्मण मिसाळ, लक्ष्मण खंदलकर, भीमराज घुगरे, भगवान घुगरे, बंटी गवळी, माणिक बिडकर, अर्जुन पंगुडवाळे, शिवाजी बाचलकर, भागवत घुगरे आदी सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे