शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटमुळे घराला आग, साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:47 IST

जुने धुळे परिसर : सुदैवाने जीवितहानी टळली

धुळे : शहरातील जुने धुळे भागात असलेल्या गल्ली नंबर १४ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली़ ही घटना गुरुवारी घडली़ या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले़ सुदेवाने जीवितहानी टळली आहे़ अग्नी उपद्रवची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे़शहरातील जुने धुळे भागात असलेल्या शनिमंदिराजवळ नामदेव बाबुलाल चौधरी यांचे वास्तव्य आहे़ गुरुवारी दुपारी अचानक विद्युत प्रवाह वाढला़ परिणामी चौधरी यांच्या घराला फटका सहन करावा लागला़ त्यांच्या घरात शॉर्टसर्किट झाले़ शॉर्टसर्किट होताच घरात उडालेल्या ठिणग्यांमुळे घरात असलेल्या संसारोपयोगी साहित्याला आग लागली़ पाहता पाहता संपुर्ण संसारच या आगीत जळून भस्मसात झाला़याप्रकरणी नामदेव चौधरी यांनी घटनेची माहिती आझादनगर पोलिसांना कळविली़ आगीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ अग्नीउपद्रवची नोंद पोलिसांच्या दप्तरी करण्यात आली आहे़ पोलीस कर्मचारी वाघ घटनेचा पुढील तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे