धक्कादायक...तब्बल ५१ रूग्ण निघाले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 17:51 IST2020-06-21T17:51:45+5:302020-06-21T17:51:45+5:30
रूग्णांची संख्या ५४६ वर पोहचली

dhule
धुळे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा रूग्णालयातील ५१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यात धुळे शहरातील २६ तर शिरपूर शहरातील २५ रूग्णांचा समावेश आहे़ दरम्यान जिल्हात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५४६ वर पोहचली आहे़ तर ४७ रूग््णांचा मृत्यू झाला आहे़