धक्कादायक तब्बल १८ रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 23:44 IST2020-05-08T23:41:37+5:302020-05-08T23:44:23+5:30

रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली

Shocking 18 patients report positive | धक्कादायक तब्बल १८ रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह

Dhule

धुळे शहरातील १७ पॉजीटीव्ह एसआरपीएफच्या सात जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात अमळनेर येथील एका जवानाचा समावेश आहे. धुळ्यातील देवपूर भागात सापडलेला डॉक्टरच्या संपर्कात असलेल्या चार जणांचा कोरोनाबधित रुग्णामध्ये समावेश आहे. दरम्यान जिल्हात रुग्णांची 52 पोहचली आहे.

 

Web Title: Shocking 18 patients report positive

टॅग्स :Dhuleधुळे