सात जणांना लागण, दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:04+5:302021-01-14T04:30:04+5:30
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६९ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शीतल कॉलनी साक्री रोड १, देवपूर २, ...

सात जणांना लागण, दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६९ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शीतल कॉलनी साक्री रोड १, देवपूर २, सैलानी कॉलनी १, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १० अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २४ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुभाष कॉलनी १ भाडणे साक्री सीसीसीमधील ४९ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले. महानगरपालिका रॅपिड अँटिजेन टेस्टमधील १५२ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील १० अहवालांपैकी ० अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. एसीपीएम लॅबमधील ६ अहवालापैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाळप्पा कॉलनी, एलआयसी कॉलनी जवळ १, खासगी लॅबमधील १२ अहवालापैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. स्वामी नारायण मंदिर जवळ विद्या नगर, देवपूर धुळे १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.