साक्री पोलीस निरीक्षकांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 22:17 IST2020-07-15T22:17:14+5:302020-07-15T22:17:31+5:30
धुळे : साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे़ ...

dhule
धुळे : साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे़ तर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची साक्री पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी नुकतेच अंतर्गत बदलीचे आदेश पारित केले़ तात्पुरत्या स्वरुपात बदल्या केल्याचे सांगण्यात आले़