रोटरी क्लब आॅफ दोंडाईचा सिनियर्सतर्फे वृक्षारोपण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:26 IST2020-07-30T22:26:09+5:302020-07-30T22:26:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क दोंडाईचा : रोटरी क्लब आॅफ दोंडाईचा सिनियर्समार्फत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्याहस्ते ...

Rotary Club of Dondai's tree planting campaign by seniors | रोटरी क्लब आॅफ दोंडाईचा सिनियर्सतर्फे वृक्षारोपण मोहीम

रोटरी क्लब आॅफ दोंडाईचा सिनियर्सतर्फे वृक्षारोपण मोहीम


लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : रोटरी क्लब आॅफ दोंडाईचा सिनियर्समार्फत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्याहस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी, हेता जानी, श्रीकांत इंदाणी, अनिष शाह, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, सौरभ मुणोत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील, राजेंद्र परदेसी, आभार प्रदर्शन सचिव राजेश माखीजा यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ.सचिन पारख, डॉ.रवींद्र टोणगांवकर, डॉ.आशा टोणगांवकर, डॉ.मुकुंद सोहनी, डॉ.अनिल सोहनी, सुरेश जैन, अनुराधा सोहनी, राजेश मुणोत, डॉ.सोहनलाल पारख, राजेश भंडारी, नामदेव थोरात, वाल्मीक अडगाळे, विजय अडगाळे, राजेश टोणगांवकर, के.टी. ठाकुर, सुंदर चैनानी, संजय छाजेड, रमेश पारख, प्रदीप पारख, हुसेन विरदेलवाला, अ‍ॅड.नितीन अयाचीत, डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.दिपक श्रॉफ, डॉ.राजेंद्र गुजराथी, शेखर कोठारी, महेंद्र चोपडा, डॉ.हितेंद्र देशमुख, सुमित जैन, डॉ.अनिल धनगर, डॉ.गणेश खैरनार, सौरव अग्रवाल, अनिल पुरसवाणी, नितेश माखीजा, मुर्तुझा कादीयानी, चेतन जैन, प्रविण महाजन, जवाहर केसवानी, डॉ.अनिकेत मंडाले, डॉ.मोहित अग्रवाल, अमन जयस्वाल आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Rotary Club of Dondai's tree planting campaign by seniors