दोन वर्र्षांपूर्वी पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे धुळे शहरातील पांझरा नदीकाठचे दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण वाहून गेले होते. भविष्यात पुन्हा पुर आल्यास असे होवू नये यासाठी या रस्त्यांचे काॅंक्रीटीकरण केले जात आहे. दोन्ही बाजुच्या रस्त्यांचे निम्मे काम झाले आहे. त्यामुळे हे रस्ते लवकरच प्रशस्त होणार आहेत.
रस्त्याचा प्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:10 IST