शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत मजुरांची जबाबदारी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 21:11 IST

जिल्ह्यात २२ कॅम्प । तहसिलदारांचे नियंत्रण, आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण

धुळे : स्थलांतरी मजूर, निराधार व्यक्तींसाठी जिल्ह्यात प्रशासनाने २२ कॅम्प सज्ज केले आहेत़ प्रत्यक्षात त्यापैकी आठ कॅम्पमध्ये १४३ स्थलांतरीत मजुरांची अन्न निवाºयाची सोय केली आहे़ संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे़ त्यांच्यावर तहसिलदारांचे नियंत्रण आहे़पोटाची खळगी भरण्यासाठी विविध महानगरांमध्ये गेलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे उपासमार होऊ नये म्हणून घर गाठण्याची आस असलेल्या १५६ स्थलांतरीत मजुरांना धुळे जिल्ह्यात स्थानबध्द करण्यात आले होते़ त्यात १३२ परप्रांतीय तर महाराष्ट्रातील २४ मजुरांचा समावेश आहे़ परप्रांतीय मजुरांमध्ये ९४ राजस्थानचे, ११ हरियाणाचे, १२ झारखंडचे तर १५ मजूर छत्तीसगडचे आहेत़ धुळे महानगरपालिकेने अग्रवाल भवनात ३३ मजूरांपैकी १३ तमाशा कलावंत मोहाडी येथील वसाहतीत परतल्याने आता २० मजूर आहेत़ नगाव येथील हॉटेल जम्मूचे कारागिर आणि वेटर असे ११ जण हॉटेलमध्येच थांबले आहेत़ धुळे ग्रामीणमध्ये पाडळदे, पुरमेपाडा, तरवाडे, मुकटी, नवलनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कॅम्प तयार केले आहेत़ परंतु याठिकाणी अजुनपर्यंत एकही मजुर नाही़ साक्री तालुक्यात एकूण ९२ स्थलांतरीत मजुर असून त्यापैकी १४ राजस्थानचे तर १२ झारखंडचे आहेत़ राज्यातील नऊ मजुरांपैकी सात अहमदनगरचे आणि दोन जळगाव जिल्ह्यातील आहेत़तसेच हट्टी खु़ गावात भाडेतत्वाच्या इमारतीमध्ये १३, आमोदे येथे भाडेतत्वाच्या इमारतीत चार, छावडी येथे पाच तर दुसाणे येथे नऊ मजुरांची व्यवस्था केली आहे़ पिंपळनेर येथे वाणी मंगल कार्यालयात तयार केलेल्या निवाºयात ५७ स्थलांतरीत मजुर असून त्यापैकी १५ यवतमाळचे तर ४२ मजूर राजस्थानचे आहेत़शिंदखेडा तालुक्यात दोन कॅम्पमध्ये एकूण ३१ मजूर आहेत़ त्यापैकी १५ छत्तीसगडचे तर १६ राजस्थानचे आहेत़स्थलांतरीत मजुरांचा प्रवास थांबलालॉकडाउननंतर मजुरांनी महानगरांमधून पायपीट करीत आपल्या गावाकडे प्रवास सुरू केला होता़ अशा मजुरांना प्रशासनाने जिल्ह्यात थांबवून त्यांच्यासाठी मदत शिबीरे सुरू केली़ शिबीरांमधील मजुरांना स्वयंसेवी संस्था आणि दानशून व्यक्तींकडून भोजन पुरविले जात आहे़ आरोग्य विभागामार्फत या मजुरांचे वेळोवेळी सर्वेक्षण केले जात असून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत़

टॅग्स :Dhuleधुळे