१ हजार २३७ जागांसाठी २ हजार ३५५ अर्ज प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:25 IST2019-04-09T22:24:59+5:302019-04-09T22:25:35+5:30

आरटीई प्रवेश : प्रवेशासाठी पालकांची उत्सुकता

Receiving 2 thousand 355 applications for 1 thousand 237 seats | १ हजार २३७ जागांसाठी २ हजार ३५५ अर्ज प्राप्त

dhule

धुळे : बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दृट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतुद आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी २३५५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. यासाठी पहिली सोडत पुण्यात निघाली. मात्र पहिल्या सोडतीत किती विद्यार्थ्यांची लॉटरी लागली ते समजू शकलेले नाही. मोफत प्रवेशाबद्दल पालकांमध्ये उत्सुकता वाढीस लागली आहे.

Web Title: Receiving 2 thousand 355 applications for 1 thousand 237 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे