शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:52 PM

नांदवण शिवार : गुन्हा दाखलसाठी गर्दी

ठळक मुद्देसाक्री तालुक्यातील नांदवण शिवारातील घटनारेशनचा माल काळ्या बाजारात जाताना पकडलापोलिसात नोंदीसाठी ग्रामस्थांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ साक्री तालुक्यातील नांदवण शिवारात ग्रामस्थांनी पकडला़ ही कारवाई सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा नोंदविण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती़ साक्री तालुक्यातील नांदवण गावात गरीबांसाठी असलेले तांदूळ, गहू, साखर आणि अन्य साहित्य प्रशासनाकडून अद्यापपावेतो मिळालेला नाही़ गावकºयांचे रेशन कार्ड हे रेशनदुकानदाराकडे जमा करुन ठेवलेले आहेत़ असा आरोप साक्री पोलीस स्टेशनमध्ये नांदवण गावातील महिलांनी केला़ रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गावातील शेकडो महिला-पुरुषांनी सोमवारी रात्री साक्री पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडले होते़ यावेळेस तहसील कार्यालयातील अधिकारी आल्याशिवाय आम्ही कारवाई करु शकत नाही, असे पोलिसांनी ग्रामस्थांना सांगितले़ ग्रामस्थांना सकाळी येण्याचा सल्ला पोलिसांनी दिल्यामुळे ग्रामस्थ निघून गेले आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेSakriसाक्री