शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मांजरोद, नांथे येथे जुगार अड्डयावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:15 PM

शिरपूर : थाळनेर पोलिसांची कारवाई, ११ जणांना घेतले ताब्यात, तीनजण फरार

शिरपूर/थाळनेर : तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी थाळनेरसह मांजरोद, नांथे परिसरात जुगार खेळणाऱ्यांवर धाडी टाकल्या..दोन वेगवेगळ्या टाकलेल्या धाडीत सुमारे सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे़ दरम्यान, दोन्हीं धाडीत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अंधाराचा फायदा घेत ३ जण फरार झाले आहेत़थाळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मांजरोद गावातील नवीन प्लॉट जवळील काटेरी झुडपात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जुगार खेळणारे सुकलाल आनंदा कोळी, मुकूंदा भिवसन शिरसाठ, विजय दगडु आखडमन, दिलीप धोंडु कोळी, कपिल नरेंद्र राजपूत, दिलीप रजेसिंग राजपूत, भागवत भिला भिल (सर्व रा.मांजरोद) यांना जुगार खेळतांना रंगेहात पकडले़ त्यांच्याकडून ३१ हजार ६०० रूपये रोख व मोटर सायकलसह जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले़९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास नांथे शिवारात असलेल्या फॉरेस्टच्या वनीकरणात काटेरी झाडाझुडुपात राकेश शिरसाठ, मोहन भिल, गुलाब भिल, मनोहर पाटील, राजु कोळी, सुनिल चैत्राम पाटील, अशोक रावा पाटील, गनी भिका बागवान, रमेश पाटील रा.वढोदा चोपडा हे ९ जण जुगार खेळत असतांना पकडले.त्यांच्याकडून मोटार सायकल, मोबाईल व रोकडसह असा एकूण ९७ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला़ यावेळी २ जण पळून गेले तर उर्वरीत जणांना ताब्यात घेतले़थाळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी जुगार खेळणाºयांंसह अवैध व्यवसाय करणाºयांवर कठोर कारवाईचे पाऊले उचलली आहेत़ सपोनि साळुंखे हे अवैद्यरीत्या व्यवसायीकांचे कर्दनकाळ ठरले आहेत. परिसरातील अवैध धंदेवाले सळो की पळो झाले आहेत.दरम्यान पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरूद्धही कारवाई करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे