शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

राजस्थान येथे जाणाऱ्या चौदा नागरिकांचे केले क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 10:12 PM

पिंपळनेर : शहरातील मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था

पिंपळनेर : मिरज सांगली येथून राजस्थानला पायी जाणाºया ४४ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांना चौदा दिवसासाठी क्वारंटाईन केले आहेत़ तर येथील वाणी मंगल कार्यालयात त्यांनी राहण्याची व्यवस्था केली आहे़कोरोना या संसर्गजन्य विषाणू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केद्र व राज्य सरकारने २१ दिवस लॉकडाऊन केले आहे़ तर राज्य सरकारने देखील जिल्हा बंदी आदेश दिले आहे़ मात्र मंजूरांच्या हाताला काम नसल्याने मंजूरांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे मंजूरांनी पायी आपल्यागावाकडे निघाले आहे़ स्थलांतरी करणाºया नागरिकांना शहरात थांबून त्यांची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाने स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे़सोमवारी मिरज सांगली येथून राजस्थानकडे पायी जाणाºया ४४ नागरिकांनी राजस्थानकडे जाणारी ट्रक क्र.आर जे १९-जी. सी.९१४७ ट्रकचा चालक सुरेश बिजलखान यांना राजस्थानला घेऊन जाण्याची विनंती केली़ ट्रक चालकाने सर्व नागरिकांना ट्रकमध्ये बसून मागून फळ्या लावून बसवुन घेवून जात होतो़ शेलबारी येथील चेक पोस्ट येथे वाहनाची तपासणी करीत असतांना ट्रकमध्ये ४४ नागरिक आढळून आले़ या सर्व नागरिकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, जमादार आऱ बी. केदार, खैरनार, पो.कॉ. प्रावीण अमृतकर, भूषण वाघ, नाईक माळी, हे. कॉ. सुर्वे यांनी ताब्यात घेत या संदर्भातची माहिती अप्पर तहसीलदार विनायक थविल दिली़ या सर्व नागरिकांची ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करून सर्वांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे.क्वारंटाईन करण्यात आलेल्या ४४ नागरिकांना येथील लाडशाखिय वाणी मंगल कार्यालयात अप्पर तहसीलदार थविल यांनी राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली आहे़ प्रशासनाला सहकार्य करावे, आपल्या घरी फोन लावून या संदर्भात माहिती द्यावी़ अशा सुचना पोलिसांकडून त्या नागरिकांना देण्यात आल्या़ दरम्यान याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात नोद करण्यात आली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे