शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

धुळे शहरातील १६ केंद्रावर होणार राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 5:17 PM

६ हजार ३३६ परीक्षार्थी, ४३१ कर्मचाºयांना दिले सोमवारी प्रशिक्षण

ठळक मुद्देराज्यसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेसाठी ६ हजार ३३६ विद्यार्थी प्रविष्ट४३१ कर्मचाºयांना सोमवारी दिले प्रशिक्षणप्रशिक्षणादरम्यान दिल्या विविध सूचना

आॅनलाइन लोकमतधुळे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १७ फेब्रुवारी रोजी   राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे.  शहरातील १६ केंद्रावर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ६ हजार ३३६ विद्यार्थी प्रविष्ठ आहे. परीक्षेसाठी परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी,कर्मचाºयांना आज   प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. त्यात आयोगाच्या  नियमाचे काटेकोर पालन करून परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार  होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना संबंधितांना देण्यात आले. तर  शनिवारी संबंधितांकडून केंद्रावर नंबर टाकण्यात येतील.राज्यसेवा पूर्व परीक्षा सुरळी व्हावी यासाठी प्रशासनाखडून केंद्रावर उपकेंद्रप्रमुख, सहायक, पर्यवेक्षक, समवेक्षक, चतुर्थश्रेणी कर्मचारी  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ४३१ अधिकारी, कर्मचाºयांची परीक्षेसाठी  नियुक्ती केली आहे. त्या अधिकारी, कर्मचाºयांना आज  प्रशिक्षण देण्यात आले. त्यात परीक्षार्थींचे प्रवेशकार्ड, परीक्षेची  प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका कशी असेल. त्यावर नोंद कशा कराव्यात, तसेच  परीक्षा संपल्यानंतर परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका कशा पध्दतीने सिल  कराव्यात यासह परीक्षेशी निगडीत असलेले नियम व इतर माहिती देवून  मार्गदर्शन करण्यात आले.  विविध नियमाचीही माहिती  महसूल विभागाचे कर्मचारी अनिता येवले, विनोद चौधरी, सुधीर  शिंदे, किरण बर्डे, अजय नाशिककर आदींकडून देण्यात आली. तर महसूल  विभागाचे चिटणीस असलेले तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी परीक्षा सुरळीत  व नियमानुसार पार पाडण्यासाठी संबंधित नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी  योग्य ती खबरदारी घ्यावी, परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार  होणार नाही, यांची खबरदारी  घेवून आयोगाच्या सूचनाचे पालन करावे अशा सूचना दिल्यात. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे,  कृषी विकास अधिकारी पी.एम. सोनवणे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Dhuleधुळे