शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

प्लॅस्टिक बंदी, स्वच्छतेवर भर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:56 PM

स्वच्छता ही सेवा मोहीम : मनपा धर्मगुरूंच्या बैठकीत निर्धार

धुळे :   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत शहरात स्वच्छता करण्यात येत आहे़ त्यासाठी मंगळवारी दुपारी मनपा विविध समाजाची धर्मगुरूची बैठक घेण्यात आली़  २७ आॅक्टोबर पर्यंत स्वच्छता ही सेवा ही मोहिमेतून नागरिकांमध्ये प्लास्टिक न वापरण्याबद्दल जनजागृती होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले़ श्री़ एकवीरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी नवरात्रोत्सवात  प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी परिसरात बॅनर लावण्यात येईल असे सांगितले़ यावेळी हिंदू धर्म संघटने राजू महाराज, फादर फादर संदीप कोल्जे यांनी मार्गदर्शन केले़   आयुक्त अजीज शेख यांनी मोहिमेत योगदान देणाºया धर्मगुरूचे सत्कार केला़ स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरीसाठी शासन नियक्त समन्वय अधिकारी शरयू सनेर यांनी  प्लास्टिक बंदी बाबत तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहिमाता घेऊन कशा पद्धतीने राबवता येईल याबाबत मार्गदर्शन केले़ तसेच आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर पवार यांनी मार्गदर्शन केले़यावेळी उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त  शांताराम गोसावी, पल्लवी शिरसाठ, चंद्रकांत जाधव,  लक्ष्मण पाटील, राजेश वसावे, महेंद्र ठाकरे, विकास साळवे, संदीप मोरे, साईनाथ वाघ, प्रमोद चव्हाण, गजानन चौधरी, शुभम केदार उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे