शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पिंपळनेर वनकर्मचाºयांकडून सागाचे लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 10:23 PM

४० हजाराचा मुद्देमाल : संशयित झाला पसार

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील वार्सा रस्त्यावर रात्री गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या कर्मचा-यांनी शुक्रवारी सकाळी सागवानी लाकडाची तस्करी करताना एक मोटारसायकल व सागवानी लाकूड पकडले. पकडलेला मुद्देमाल हा ४० हजार रुपयांचा आहे़  घटनेनंतर चोरटे मोटारसायकलीवर स्वार होऊन पसार झाले आहे. साक्री तालुक्यातील आंबापाडा गावानजीक ही कारवाई केली. या महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर - वार्सा स्त्यावरील आंबापाडा गावानजीक वनक्षेत्रपाल अरुण माळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भूषण वाघ, वनरक्षक दीपक भोई, योगेश भिल, वनरक्षक गुलाब बारीस हे गस्त घालत असताना समोरुन संशयास्पद दुचाकी वाहन येतांना दिसले. दबा धरून बसलेल्या वनकर्मचारी यांनी त्या दुचाकीचा पाठलाग केला असता दुचाकी स्वार दुचाकी सोडून पळून जाण्यात यशस्वी झालेत़ वन कर्मचाºयांनी एमएच १८ ओ ५८३५ क्रमांकाची २० हजार रुपये किंमतीची आणि चार सागवानी चौपट नग किंमत २० हजार रुपये असा एकूण चाळीस हजाराचा मुद्देमाल वनपाल वाघ व वनरक्षकांनी ताब्यात घेतला आहे़ पळून जाणाºया चोरट्यांचा शोध घेतला जात आहे़ दरम्यान, मोठ्या प्रमाणावर होणाºया वृक्षतोडीकडे वन कर्मचाºयांनी लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी होत आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे