प्रश्नमंजुषा स्पर्धेत १० विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST2021-03-04T05:08:16+5:302021-03-04T05:08:16+5:30
स्पर्धेच्या वेळी कोविड-१९ कोरोना महामारीच्या काळातील शासन निर्गमित सर्व सूचनांचे पालन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ए.बी. मराठे, पर्यवेक्षिका ...

प्रश्नमंजुषा स्पर्धेत १० विद्यार्थ्यांचा सहभाग
स्पर्धेच्या वेळी कोविड-१९ कोरोना महामारीच्या काळातील शासन निर्गमित सर्व सूचनांचे पालन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ए.बी. मराठे, पर्यवेक्षिका श्रीमती बी.पी. कुलकर्णी,पर्यवेक्षक जी.व्ही. भामरे, ज्येष्ठ प्रा. के.यु. कोठावदे, पी.एच. पाटील, विज्ञान मंडळाचे प्रमुख एस.के. भामरे, गणित मंडळाचे प्रमुख एस. ए. शिंपी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी वेळ नियामक (time keeper) म्हणून पी.डी. अहिरे, तसेच परीक्षक म्हणून जेष्ठ शिक्षक पी.डी. मोरे व एस.डी. पवार यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.बी. पाटील, एच.के. बोरसे यांनी मदत केली. प्रश्नमंजुषा झाल्यावर लगेच बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्यांना शालेपयोगी वस्तू विज्ञान मंडळातर्फे देण्यात आल्या.