आईनेदेखील प्रोत्साहन व आशीर्वादही दिले. त्यामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो ...
आईने दिलेली शिकवण तसेच तिचा खंबीरपणा हा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला ...
विविध कार्यासाठी पुढाकार घेत स्वत: च्या मुलांनाही जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करून एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे ...
धुळे महापालिका : स्वच्छता निरीक्षकांकडून घेतला महापौरांनी आढावा, दिल्या सूचना ...
पक्षविरोधी कारवाईचा ठपका : दोन दिवसात भुमिका मांडणार- सोनार ...
विस्कळीत पाणीपुरवठय़ाप्रश्नी गुरूवारी समाजवादी पार्टीतर्फे मनपात धरणे आंदोलन करण्यात आल़े ...
पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या अधिपत्याखाली शिरपूर तालुक्याचा परिसर असतांना त्यांनी लोकहिताची व कल्याणाची जी कामे केलीत त्याच्या पाऊल खुणा याही तालुक्यात उमटलेल्या आहेत़ ...
शिरपूर तालुक्यासाठी 1 कोटी मंजूर, तालुक्यातील 25 हजार विद्यार्थी लाभार्थी ...
शुभ वर्तमान : तळोदा तालुक्यातील रांझणी गावात निर्णय ...
जिल्ह्यातून 8 हजार 136 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले असून शहरातील 19 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ...