कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या मुलाला जिल्हाधिकारी बनविले ...
‘माय मरो पण मावशी जगो’ अशी अहिराणी भाषेतील म्हण आहे ...
महासभेचा ठराव अखेर निलंबित करण्यात आला असून येत्या महासभेत त्याबाबतचा विषय माहितीस्तव ठेवण्यात आला आह़े ...
सभा झाल्या की नाही याचीच माहिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेत वेळेवर प्राप्त होत नसल्याचे समोर आलेले आह़े ...
आई-वडील गावातच शेती करायचे, आई अशिक्षीत आहे, मात्र तिला असलेल्या शिक्षणाच्या महत्त्वामुळे परिस्थिती जेम-तेम असल्यावरदेखील आईने चारही भावंडांचे शिक्षण पूर्ण केले ...
आईने मला उमेद दिली. चांगला अभ्यास कर.. अभ्यासिकेत अधिक वेळ दे.., यश नक्की मिळेल.., असे तिने मायेने सांगत आत्मविश्वास जागविला.. ...
आई विमला सिंह यांची चिकाटी व चिद्द यामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर पोहचून शेवटी भारतीय पोलीस प्रशासन सेवेत दाखल झालो. ...
आई सरोजनी हिच्या शिकविणीमुळे आज या पदार्पयत पोहचल्याचे महावितरण कंपनीचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी सांगितले ...
माझी आई रूपाराणी शर्मा यांनी तर आम्हाला घडविण्यासाठी खूपच प्रय} केले, ...
परिश्रमाचे हे बाळकडू मला लहानपणी आईकडूनच मिळाले, ...