धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रा.पं. कर्मचारी सोनवद धरणात विजेचा पंप बसवून बाहेर येत असताना घसरून धरणात पडल्याने तो बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
इंदिरा नगरात राहणा:या सूर्यवंशी कुटुंबातील दोन भावांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. ...
पथकाने अटक केलेल्या दोन चोरटयांकडून सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरण्यात येणारी कार व दोन दुचाकी असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ...