आज मराठी नाटकाला महाराष्ट्रातला प्रेक्षक पारखा झाला आहे. गावोगावी नाटय़गृहे आहेत खरी; पण ती नाटकावाचून सुनी आहेत. ...
मोर्चात नागरिकांसह विद्याथ्र्याचाही मोठा सहभाग ...
शिरपूर तालुक्यातील 17 ग्रा.पं.ची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर ...
पदे काढून घेण्याची निरीक्षकांची मागणी, तीन निरीक्षकांना बडतर्फ करण्याची नोटीस ...
सोनगीर : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना सोनगीरनजीक वाघाडी फाट्यापासून काही अंतरावर गुरुवारी पहाटे घडली ...
‘जीएसटी’चा लाभ ग्राहकांना होणार असल्याचे संकेत शाह यांचे प्रतिपादन ...
जवखेडा येथील एका 65 वर्षीय वृद्धाने घराजवळील 5 वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलिसात नोंदविण्यात आली आह़े ...
जळगाव जिल्ह्यात आनंद संप्रदायाचा प्रभाव आढळतो. भागवत धर्माच्या आद्य प्रवर्तकांमध्ये आनंद संप्रदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. महसूल प्रशासनात कारवाईमुळे खळबळ ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई ...