किसान संघर्ष यात्रा 9 रोजी धुळे जिल्ह्यात येत असून शेतकरी संघटनेतर्फे चौकात विपश्यना साधना आंदोलन व निदर्शने करून या यात्रेस विरोध दर्शविण्यात आला. ...
कापडणे येथील शाळेत शालेय पोषण आहारात आढळलेल्या त्रुटी विधिमंडळात मांडू नये, साक्ष घेऊ नये यासाठी या अधिका:याने नेमका आपल्या वाढदिवशीच हा प्रताप केला. ...