मनपाची कार्यवाही : आज मंत्रालयात बैठक ...
शहरातील कराचीवाला चौकात मंगळवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कुख्यात गुंड गुड्ड्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे ...
साक्रीतील अनु सिरॅमिक या सिमेंटच्या दुकानात सोमवारी पोलिसांनी धाड टाकत सुमारे अडीच लाखांची दारु जस्त केली़ ...
चोरटय़ांनी लांबविलेले कपडे, शालेय गणवेश व गॅरेजमधील ऑईलचे डबे ...
धुळ्यात भव्य मोर्चाद्वारे पीडित ठेवीदारांनी जिल्हाधिका:यांना दिले निवेदन. ...
नकळत मागचे कॅरियर सोडून द्यायचे असते! पण कितीही आणि काहीही केले तरी ढोपर किंवा गुडघा फुटल्याशिवाय सायकल येत नसते! ...
याप्रकरणी शहर पोलिसात 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ...
धुळे : वीज मीटर रीडिंगमध्ये फेरफार करून प्रत्यक्षात कमी बिल आकारून वीज वितरण कंपनीची सव्वादोन लाखात फसवणूक केल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील लोहगड आणि लोणखेडी येथे उघडकीस आलेला आहे़ ...
७५ नगरसेवकांना मिळणार वाढीव मानधन : मनपावर वार्षिक २२ लाख ५० हजारांचा पडणार भार ...
एक सोनू - लाख सोनू. सोनूला क्रिकेटमध्ये 25 टक्के आरक्षण पाहिजे ...