गुड्ड्या खून प्रकरणातील सहाव्या संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून गुरुवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले़ पकडलेल्या संशयिताचे विक्की चावरे असे नाव आहे़ ...
दोंडाईचा : शहरातील महादेवपुरा परिसरातील अंगणवाडी क्रमांक १६० मध्ये लहान मुलांना देण्यात येणाºया पोषण आहारातील वाटाण्यांमध्ये अळ्या आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकाराची शिवसेनेतर्फे दखल घेण्यात आली़ ...