जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘डिजिटल’ करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग धुळे जिल्ह्यात राबविण्यात आला. लोकसहभागामुळे हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. आता जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही शाळांपर्यंत वीज पोहचलेली नाही, अशा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोलरक ...