- देवेंद्र पाठकपोलिसांचा कामातील कठोरपणा आणि तितकाच मृदु स्वभाव अंगिकारल्यास पोलिसांची वचक, त्यांचा धाक निर्माण होऊ शकतो़ त्यासाठी पोलिसांनी पुढे यायला हवे़ असे झाल्यास त्यांना नागरिकांचीही मोठी साथ मिळू शकते़ अनेक लहान मोठ्या स्वरुपातील प्रकरणे असत ...