लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

कुसुंब्यातील बँकेत दरोड्याचा प्रयत्न, दोन संशयित ताब्यात - Marathi News | Kusumba bank robbery attempt, two suspects arrested | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कुसुंब्यातील बँकेत दरोड्याचा प्रयत्न, दोन संशयित ताब्यात

धुळे तालुका पोलीस : सीसीटीव्हीची मिळाली मदत ...

धुळयात राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा - Marathi News | NCP's district district president resigns | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळयात राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

घुसमट होत असल्याने मनोज मोरेंची पक्षाला सोडचिठ्ठी ...

धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत ५४.४० टक्के जलसाठा  - Marathi News | 54.40% water supply in Dhule district projects | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत ५४.४० टक्के जलसाठा 

बारापैकी तीन प्रकल्प ‘फुल्ल’ : चार प्रकल्प मात्र अद्याप कोरडे  ...

खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेत समायोजन करा - Marathi News | Adjust private school teachers to Zilla Parishad | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेत समायोजन करा

शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश, जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना लाभ ...

धुळ्यात रिक्त पदांमध्ये उपनिरीक्षकांचा भरणा अधिक - Marathi News | More in the vacant positions in the Dhanula sub inspector | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात रिक्त पदांमध्ये उपनिरीक्षकांचा भरणा अधिक

जिल्हा पोलीस प्रशासन : गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान, शासनाकडे पाठपुरावा अपेक्षित ...

संकुचित विचार सोडून सामंजस्य राखले तर देशाचा सर्वांगीण विकास  - Marathi News | Apart from abandoning compressed thinking, the overall development of the country will be maintained | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :संकुचित विचार सोडून सामंजस्य राखले तर देशाचा सर्वांगीण विकास 

शरद पवार : धुळ्यात महापालिका इमारत लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन ...

देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाहीत, राज ठाकरेंचं मोदी-फडणवीसांवर टीकास्त्र - Marathi News | Dhule city has become worse than ever before - Raj Thackeray | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाहीत, राज ठाकरेंचं मोदी-फडणवीसांवर टीकास्त्र

राज्यातील प्रत्येक शहराकडे पाहून वाईट वाटत असून देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाही. प्रत्येक पक्ष स्वत:च्या तुंबड्या भरून घेत असेल तर निवडणूक लढवून करायचे काय?, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  ...

शिंदखेड्यात शिक्षकांनी मांडला पगारासाठी ठिय्या - Marathi News | Shindekheed teachers organized stages for salaries | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिंदखेड्यात शिक्षकांनी मांडला पगारासाठी ठिय्या

स्टेट बँकेत झाले आंदोलन : पैसे मिळाल्याने आंदोलनाचा समारोप ...

धुळे जिल्ह्यातून शिक्षक पुरस्कारासाठी आठच प्रस्ताव - Marathi News | 8 proposals for teacher award from Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यातून शिक्षक पुरस्कारासाठी आठच प्रस्ताव

 जि.प.चे साडेतीन हजार शिक्षक कार्यरत, वेतनवाढ बंदमुळे अनेकांनी फिरवली पाठ ...