CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुराढोरांचा कुबट वास, ऊन-पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छतागृहे तग धरून आहेत. ...
धुळे नंदुरबार जिल्ह्यातून आपला एकही आमदार नाही, असे चालणार नाही. ...
शहराध्यक्ष म्हणून मी अजित पवार यांचं स्वागत करतो. परंतु पक्ष हा पडत्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि अल्पसंख्याकांचा पक्ष राहिलेला नाही याची खंत वाटते असं एकनाथ भावसार यांनी म्हटलं. ...
या कारवाईत जवळपास १४ लाखांचा मुद्देमाल मिळून आला आहे. ...
धुळ्यातील कुमारनगर भागात ६ मे रोजी ही घटना घडली होती. ...
साक्री तालुक्यातील जैताणे शिवारातील शेतातून शक्तिमान कंपनीचे रोटावेटर हे शेतीचे अवजार चोरट्याने चोरून नेले होते. ...
दिल्ली येथून निघालेल्या एका कंटेनरमध्ये सुंगधीत तंबाखू लपविलेला असून, ती केरळ राज्यातील कोची येथे रवाना करण्यात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. ...
साक्री तालुक्यातील छडवेल येथील घटना, पोलिसांत गुन्हा ...
शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळील घटना ...
शहर पाेलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त माहिती मिळाली होती. ...