"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा 'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद 'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
गेल्या दोन दिवसांपासून दगडू पाटील हे काही कामानिमित्त बाहेर गेले ते घरी आलेच नव्हते, कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती ...
जळगाव जिल्ह्यातील हिवरखेडा येथील अर्जुन भिका जोगी (वय ४१) हे म्हशी विक्री करण्याकरिता धुळ्यातील बाजार समितीत ५ डिसेंबर रोजी आले होते. ...
शिरपूर तालुक्यातील कढईपाणी येथे घडली होती घटना ...
धुळे : भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पित्यावर चाकूने वार करीत खून करणाऱ्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ... ...
जुगार खेळणाऱ्या ९ जणांकडून ६२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या विरोधात रात्री गुन्हा दाखल झाला. ...
नरेश झिपरू देसले (रा. बाभूळवाडी, ता. धुळे) असे मयत इसमाचे नाव आहे. ...
या गुरांसह १ लाख ३० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
या हॉटेलमध्ये साक्रीतील नागरे नगर येथील रहिवासी रितेश सुरेशसिंह परदेशी (वय ४१) हे आलेले होते. त्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये ४ लाख रुपये किमतीची एमएच १८ डज्ल्यू ५४३४ क्रमांकाची कार लावलेली होती. ...
या एकूण ३७ महिलांची शनिवार, ९ डिसेंबर रोजी पोलिस कोठडी संपल्याने तपासाधिकारी नयन पाटील यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली. ...
डॉ. आशिष पाटील यांनी केले मुतखडा आजाराच्या उपायांबाबत संशोधन ...