लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेंदवडजवळ दोन वाहनांसह ४२ लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Gutkha worth 42 lakhs seized along with two vehicles near Shendwad; Action by local crime branch | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेंदवडजवळ दोन वाहनांसह ४२ लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.  ...

ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित - Marathi News | Acquired wells for 20 villages in Dhule district this winter | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित

ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. जिल्ह्यात २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. ...

धुळ्याला जाणारा प्रत्येक ट्रक तपासला अन् मग मिळाला ६५ लाखाचा गुटखा!  - Marathi News | truck going to Dhule and then spotted with gutkha worth 65 lakhs | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्याला जाणारा प्रत्येक ट्रक तपासला अन् मग मिळाला ६५ लाखाचा गुटखा! 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,मुद्देमालासह चालकाला अटक. शिरपूरकडून येणारा ६५ लाखाचा गुटखा सोनगीरजवळ पकडला. ...

ट्रकच्या धडकेत तरुण ठार, कारने उडवलेल्या महिलेचाही गेला जीव - Marathi News | A young man was killed in a collision with a truck. A woman was killed by a car | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रकच्या धडकेत तरुण ठार, कारने उडवलेल्या महिलेचाही गेला जीव

याप्रकरणी मोहाडी आणि धुळे तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. ...

पोलिसात तक्रार का दिली म्हणत पती-पत्नीला मारहाण - Marathi News | Beating husband and wife asking why they filed a police complaint | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पोलिसात तक्रार का दिली म्हणत पती-पत्नीला मारहाण

मोहाडी शिवारातील घटना, तीन जणांविरोधात गुन्हा ...

वाहनाच्या धडकेत एक ठार, डंपर अंगावरून गेल्याने दुसऱ्याचा मृत्यू - Marathi News | One killed in a collision with a vehicle, another died after a dumper ran over him | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाहनाच्या धडकेत एक ठार, डंपर अंगावरून गेल्याने दुसऱ्याचा मृत्यू

दोन अपघात : असली गावासह बाभळे शिवारातील घटना ...

दुचाकीचा कट लागल्याने खून करणाऱ्या चौघांना जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for four who committed murder due to two-wheeler srach | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दुचाकीचा कट लागल्याने खून करणाऱ्या चौघांना जन्मठेप

सनी साळवे प्रकरण : पुराव्यांअभावी तिघे निर्दोष, धुळे न्यायालयाचा निकाल ...

क्रिकेट सामन्यावर बेटिंग करणारा रायगडचा तरूण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Raigad youth jailed for betting on cricket match; Action by local crime branch | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :क्रिकेट सामन्यावर बेटिंग करणारा रायगडचा तरूण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

धुळे : भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर ॲानलाइन बेटिंग करणाऱ्या एकाला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री रंगेहात पकडले. ... ...

पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for husband who killed his wife, district court verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल

साक्री तालुक्यातील कोकणगाव येथील घटना ...