लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला अधिकाऱ्यामुळे फसली बनावट कागदपत्रांनी होणारी प्लॉट विक्री - Marathi News | Plot sale with forged documents due to lady officer | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महिला अधिकाऱ्यामुळे फसली बनावट कागदपत्रांनी होणारी प्लॉट विक्री

शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा, दबाव झुगारत तक्रार ठेवली कायम ...

अवघ्या आठ मिनिटात गुंडाळली जि.प.ची स्थायी समितीची सभा - Marathi News | standing committee meeting of G.P. wrapped up in just eight minutes | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अवघ्या आठ मिनिटात गुंडाळली जि.प.ची स्थायी समितीची सभा

अजेंड्यावरील आठ विषयांना मंजुरी देऊन अवघ्या आठ मिनिटात सभा पार पडली. ...

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; धुळे न्यायालयाचा निकाल, दंड न भरल्यास १ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Life imprisonment for husband in wife's murder case Dhule court verdict, 1 month hard labor in default of fine | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; धुळे न्यायालयाचा निकाल, दंड न भरल्यास १ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा

लेबर कॉलनी भागात किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा लोखंडी फावड्याने खून केला होता. ...

केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे घेतले जबाब; मुख्याध्यापक मद्य प्राशनप्रकरण - Marathi News | The head of the center answered the students; Principal drinking incident | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे घेतले जबाब; मुख्याध्यापक मद्य प्राशनप्रकरण

अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला ...

जिल्ह्यात आत्महत्यावार ! चौघांनी आयुष्य संपवले - Marathi News | in the dhule district four ended their lives | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जिल्ह्यात आत्महत्यावार ! चौघांनी आयुष्य संपवले

घटनेचे कारण अस्पष्ट; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद. ...

रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, महिला दूरवर फेकली गेली; देवपुरातील घटना - Marathi News | A woman was thrown far away when she was hit by a bike while crossing the road | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, महिला दूरवर फेकली गेली; देवपुरातील घटना

रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसल्याने महिलेला गंभीर दुखापत झाली. ...

स्पर्धा परीक्षेला वडिलांचा नकार, विद्यार्थ्याची शाळेतच आत्महत्या; भिंतीवर सॉरी डॅडी, दादा, ताई लिहिले - Marathi News | Father's refusal of competitive examination, student's suicide in school | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :स्पर्धा परीक्षेला वडिलांचा नकार, विद्यार्थ्याची शाळेतच आत्महत्या; भिंतीवर सॉरी डॅडी, दादा, ताई लिहिले

धुळे तालुक्यातील मोराणे येथील एका शाळेत १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा गोणपाटात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय - Marathi News | Kidnapped minor girl's body found in sack in shindkheda | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा गोणपाटात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

शिंदखेडा तालुक्यातील एका गावात नववीत शिकणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ५ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६ रोजी शिंदखेडा पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

चलो अयोध्या... महाराष्ट्रातून राम मंदिरासाठी पहिली लालपरी धावली, जाणून घ्या अंतर अन् तिकीट - Marathi News | Let's go to Ayodhya... First bus of ST corporation from Maharashtra starts, know the ticket dhule to ayodhya MSRTC bus service | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चलो अयोध्या... महाराष्ट्रातून राम मंदिरासाठी पहिली लालपरी धावली, जाणून घ्या अंतर अन् तिकीट

एसटी महामंडळाची महाराष्ट्रातील अयोध्येला जाणारी पहिली बससेवा आज १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. ...