जळगाव- टंचाईग्रस्त गावांची माहिती न पाठविल्याने जिल्हाधिकार्यांनी जि.प.च्या पाणीपुरवठा विभागावर नाराजी व्यक्त केल्यानंतर या गावांची माहिती गोळा करण्यास जि.प.ने सुरुवात केली. ...
जळगाव : मनपातील महिला सफाई कर्मचार्यांवर अन्याय होत असून २०९ महिला सफाई कर्मचारी असताना त्यांच्यावर ११७३ कामगारांच्या कामाचा बोजा टाकला जात असल्याची तक्रार अखिल भारतीय सफाई मजदूर संघाने महिला हक्क व कल्याण समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
जळगाव- जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत आदी विभागांमध्ये कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ...
जळगाव : मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीतून करावयाच्या कामाच्या यादीत भाजपा नगरसेवकांची अनेक कामेच समाविष्ट केलेली नसल्याची तक्रार काही नगरसेवकांनी रविवारी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केली. त्यावर पालकमंत्र्यां ...
जळगाव : बोदवड तालुक्यातील कुर्हाडदे येथील दीपक कृष्णा तांदळे (२५) आणि त्यांची पत्नी गीता दीपक तांदळे यांनी विष प्राशन केले. त्यांच्यात काही वाद झाल्याने दोघांंनी विष घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अनिल भिमराव पाटील (३५, रा. कुसुंबा, ता. जळगाव), ...
जळगाव : जि.प. शाळांमध्ये मुलांच्या गैरहजर राहण्याचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करून झाले आहेत. तरीही, मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे प्रशासनाला दिसत नसून त्यापार्श्वभूमीवर आता जि.प. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ज ...