धुळे : 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचा:यांसह त्यांच्या साथीदाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ए़सी़बी) पथकाने रंगेहाथ पकडल़े ...
जळगाव : सिंधी समाजातील अनेक वयोवृद्ध व्यक्तींना पूज्य सेवा मंडळातील वृद्धाश्रमाद्वारे आधार मिळत आहे. वृद्धांना त्यांच्या उतारवयात अधिकाधिक आनंद मिळाला पाहिजे, यादृष्टीने पूज्य सेवा मंडळाचे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेताहेत. तसेच सिंधी समाजातीलच ...
जळगाव- मधुकर सहकारी साखर कारखान्याला ६८.५९ कोटी रुपये कर्ज विविध कामांसाठी देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत शनिवारी घेण्यात आला. ...
जळगाव: जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणी डॉ.मंदार काळे यांना शनिवारी न्या.संगिता शिंदे यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काळे दोन दिवसापुर्वी न्यायालयाला शरण आले होते. बालमृत्यूप्रकरणी तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर, डॉ.य ...
जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर ...
जळगाव : जिल्ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांपैकी तब्बल १२५८ गावांची हंगामी (नजर) पैसेवारी ५० पैशांचा आत आल्याने ही गावे यापूर्वीच दुष्काळी जाहीर झाली आहे. आता जिल्हा प्रशासनातर्फे सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली असून दुष्काळसदृष्य स्थिती असलेल्या ...