शिरपूर : भरधाव वेगाने जाणा:या ट्रकमधून कच्च्या नाण्यांचे 20 ड्रम रस्त्यावर पडल्यामुळे नरडाणे गावाजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी सर्वत्र नाण्यांचा लखलखाट बघायला मिळाला. ...
जळगाव: भुसावळकडून धुळ्याकडे जाणार्या कंटेनरने (क्र.आर.जे.१४ जी.सी.८३४३) ओव्हरटेक करताना पुढे चालणार्या रिक्षाला (क्र.एम.एच.१९.व्ही ८८६९) धडक दिल्याने रिक्षा रस्त्याच्या खाली उतरुन पलटी झाली. त्यात सुधीर प्रकाश गुरव (वय ४३, रा.इंद्रप्रस्थ नगर मागे) ...
जळगाव : शहरातील खेडी, गिरणा पंपिंग, सावखेडा, रामानंद परिसरात सोमवारी रात्री दहा ते एक वाजेच्या दरम्यान तहसीलदार गोविंद शिंदे यांच्यासह त्यांच्या पथकातील अधिकार्यांनी धाड टाकली. याप्रसंगी अधिकार्यांना अवैध वाळूचा उपसा करणार्या चार ट्रॅक्टर दिसून ...
जळगाव- टंचाईग्रस्त गावांची माहिती न पाठविल्याने जिल्हाधिकार्यांनी जि.प.च्या पाणीपुरवठा विभागावर नाराजी व्यक्त केल्यानंतर या गावांची माहिती गोळा करण्यास जि.प.ने सुरुवात केली. ...
जळगाव : मनपातील महिला सफाई कर्मचार्यांवर अन्याय होत असून २०९ महिला सफाई कर्मचारी असताना त्यांच्यावर ११७३ कामगारांच्या कामाचा बोजा टाकला जात असल्याची तक्रार अखिल भारतीय सफाई मजदूर संघाने महिला हक्क व कल्याण समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
जळगाव- जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत आदी विभागांमध्ये कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ...