जळगाव- अहमदाबादकडे जाणार्या एका खाजगी बसमधून चार लाख ७८ हजार रुपये लंपास केल्याची घटना स्टेडियम परिसरात स्वामिनारायण ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली. ...
जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपुलावरून अवैध वाहतूकीला वाव देऊन फक्त एस.टी.ची वाहतूक बंद केेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एस.टी.च्या सर्व संघटना एकवटून ७ रोजी मनपा विरोधात मोर्चा काढणार होते. यापार्श्वभूमीवर जिल ...
जळगाव : तुरदाळीचे गगणाला भिडलेले भाव व त्यात दररोज सरकारच्या वेगवेगळ्या घोषणांमुळे तूर दाळीला ग्राहकी नसल्याने दाळ पडून आहे. भाव कमी होतील या आशेने दाळीची विक्री पाच टक्क्यांवर आली असून ग्राहकांसोबतच विक्रेतेही दाळ खरेदी करीत नसल्याने दाळ बाजारात अस् ...
जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अडचणीत आलेले पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणात आपला बचाव व्हावा यासाठी १२ कर्मचार्यांचे निलंबन मागे घेतले आहे. ४१ कर्मचारी निलंबित असताना अन्य २९ कर्मचार्यांवर मात्र अन ...
जळगाव- जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या. पण फक्त ८० प्रस्ताव मंजूर होऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली. शेतकर्यांनी कोट्यवधी रुपये भरून केळी पीक विमा काढला, पण केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. तुटपुंजी ...
जळगाव: दिवंगत पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांच्याविरुध्द दाखल केलेल्या दोन कोटी रुपयांच्या अबु्र नुकसानीच्या दाव्यात वारस म्हणून त्यांची पत्नी माधुरी सादरे यांचे नाव लावण्यात यावे असा अर्ज त्यांचे वकील विजय दाणेज ...