जळगाव- जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. आता दिवाळी उसनवारीने साजरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यात शनिवारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके यांच्याकडे विविध विभागांमधील कर्मचार्यांच्या वेतनासंबंधीच्या फायल ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या गैरव्यवहारातील संशयित आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (४७) यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयु) हलविण्यात आले. ...
जळगाव : मनपाच्या गाळे करारासंदर्भात झालेल्या १३५ क्रमांकाच्या ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात पडले आहे. हा ठराव करून तब्बल एक वर्ष होऊनही त्यावर आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख चालली आहे. शासनाने सूचित केल्याप्रमाणे मनपा प्रशासनाने केवळ अहवाल देण्याशिवाय ...
जळगाव : पाचोरा नगरपालिका अंतर्गत बांधण्यात आलेल्या राजीव गांधी टाऊन हॉल तोडून शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामप्रकरणाचा अहवाल तत्काळ शासनाकडे पाठवावा या आशयाचे आदेश नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सुहास ममदापुरकर यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दि ...
जळगाव : मनपा महासभेत प्रभागनिहाय मक्ते रद्द करून पूर्ण शहरासाठी एकमुस्त दरपद्धतीने मक्ता देण्याचा ठराव झाला होता. त्यानुसार अखेर आयुक्तांनी शुक्रवारी प्रभाग निहाय ठेके रद्द करण्याबाबतच्या टिपणीस मान्यता दिल्याने उपायुक्तांनी याबाबतचे लेखी आदेश काढले ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहारातील संशयित आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (४७) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
जळगाव : मनपाने आव्हाणे शिवारात बीओटी तत्वावर उभारलेल्या हंजीर बायोटेक व गेल्या अडीच वर्षांपासून बंद पडलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून गुरूवारी सायंकाळी दोन ट्रकमध्ये क्रेनच्या सहाय्याने भंगार भरून लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम् ...