जळगाव: मनपातील तत्कालीन आस्थापना अधीक्षक डी.के.कुंवर यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे केली आहे. कुंवर यांच्याच विभागातील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी चिंचोले यांचे बचाव साक्षीदार म्हणून साक्ष नोंदविणे ...
जळगाव: प्रत्येकी दोन लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगून १३ बचत गटातील १३० महिलांकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेवून पाच लाख २० हजार रुपयात गंडा घालणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अशाच पध्दतीने म्हसावद, शिरसोली, वडली भागातील महिलांची फसवणुक झाल ...
जळगाव: दिवाळीसाठी बहिणीला घेण्यासाठी मुंबई येथे जात असताना रेल्वेतून पडून चंद्रकांत राजू शिरसाळे (वय २४,रा.बांभोरी ता.धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आ ...
जळगाव : जळगावमधील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सीआयडी चौकशीत व्यत्यय निर्माण केल्यास त्यांच्या निलंबनाचा विचार क ...
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सवाला एक परंपरा आहे. शेकडो वर्षांपूर्वीची ही परंपरा केवळ संस्काराच्या शिदोरीवर आजही उभी आहे. तोच उत्साह अन् तेच एकीचे बळ या उत्सवात पहायला मिळते आणि लाखो बघणार्यांचे डोळे दिपून जातात. ...