जळगाव- उपशिक्षणाधिकारी पदासाठी भरती प्रक्रियेच्या नियम मुंबई मॅटकडून रद्द करण्यात आल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने २२ प्रकारच्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या भरती नियमान राजपत्र काढून बदल केले होते. त्यानुसार २२ प्रकाराच्या पदांसाठी कोणत्या ...
जळगाव : शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांनी भर रस्त्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत मनपाचा अतिक्रमण विभाग मूग गिळून बसला असून कारवाई करण्याकडे दुर् ...
जळगाव- रब्बी हंगामाची पेरणी ५० टक्क्यांवर झाली आहे, पण सरळ खतांचा म्हणजेच पोटॅश, फॉस्फेट व युरीया पुरवठा अद्याप ४५ टक्क्यांखाली आहे. याच वेळी डाय अमोनिअम फॉस्फेट वगळता इतर मिश्र खतांचा पुरवठाच रब्बी हंगामासाठी होणार नाही, असे कृषि विभागाने म्हटले आ ...
जळगाव/नाशिक : रामानंदनगरचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्येप्रकरणी बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अधिकार्यांनी जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची तीन तास कसून चौकशी केली़ यापूर्व ...
जळगाव: जळगाव शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिकरणाचा वाढता विस्तार, गुन्हेगारीचा वाढता आलेख, शैक्षणिक संस्थांचे जाळे या पार्श्वभूमीवर जळगावला स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज लक्षात घेता चार वर्षापूर्वी तत्कालिन पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांनी आघाडी ...
शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया सध्या गतिमान झालेली दिसून येत आहे. इतर जिल्ह्यांतून धुळे जिल्ह्यात येणा:या शिक्षकांना सध्या संबंधित जिल्हा परिषदेकडून कार्यमुक्त करण्यात येत आहे. ...
जिल्ह्यातील सुधारित पैसेवारीत तब्बल तीन तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक दाखविण्यात आल्याने या तालुक्यातील जनतेत प्रशासनाप्रति संताप व्यक्त होत आहे. ...
जिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आह़े असे असताना मागील वर्षी 439 रुग्ण आढळले होत़े त्या तुलनेत यंदा ऑक्टोबरअखेर 60 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत़ ...
साक्री तालुक्यातील नवागाव येथे बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरटय़ांनी घरातून 2 लाख 56 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...