कार्यकारी अभियंता सी.पी. वाघ यांचा जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन फेटाळण्यात आला होता़ आता शासनच काय तो योग्य निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितल़े ...
तळोदा : लगAात नाचणारा घोडा आणू नये अशा खर्चिक रूढींबरोबरच चार दिवसांचे द्वारदर्शन व सात दिवसात उत्तरकार्य असे वेगवेगळे निर्णय व ठराव सर्वानुमते माळी समाजाच्या बैठकीत घेण्यात आले. ...
पिंपळनेर : पाटबंधारे विभागाने लाटीपाडा धरणातून या हंगामासाठी चार आवर्तनांद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परिसरातील सुमारे 750 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. ...
जळगाव : खान्देशात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपाच्या काढणी सुरू असलेल्या पिकांचे व कोरडय़ा चा:याचे नुकसान संभवते. वेधशाळेने खान्देशात गारपिटीचा अंदाज वर्तवला होता. ...